विषयी
मिनी बायबल कॉलेज पवित्र शास्त्राचे एक परिपूर्ण सर्वेक्षण असून त्यामध्ये डोंगरावरील प्रवचन, कुटुंब आणी विवाह या विषयांवर अतिरिक्त शिकवण दिल्या गेली आहे. एकंदरीत पहिले असता, हे धडे विश्वासणा-यांच्या आत्मीक जोपसनेसाठी एक प्रमुख अभ्यासक्रम म्हणून कार्यरत आहेत आणी इंटरनॅशनल को ऑपरेटिंग मिनिस्ट्रीज (आयसीएम) द्वारे जगभरातील मंडळ्यांच्या आत्मीक वाढीसाठी मदत करीत आहेत.