संपूर्ण सिनेमा हा 222 मिनिटांचा, 15 मालिकेच्या भागांमध्ये गट केलेला, आणि दोन मुख्य भागात विभागलेला आहे: भाग 1. जुना करार: राजा त्याच्या योजनेविषयी भाकीत करतो {मालिकेतील भाग 1-8} गौरवाचा राजा: 1 कथा 15 मालिकेतील भागात भाग 1: जुना करार: राजा त्याच्या योजनेविषयी भाकीत करतो [1 तास 47 मिनिटे] 1. प्रस्तावना (दृश्ये 1-3) 2. सृष्टी निर्माणकर्ता आणि त्याची सृष्टि (दृश्ये 4-9) 3. वाईटाचा प्रवेश (दृश्ये 10-15) 4. पापाचा शाप आणि देवाचे अभिवचन (दृश्ये 16-19) 5. बलिदानाचा मार्ग (दृश्ये 20-24) 6. मनुष्याची बंडखोरी आणि देवाचा विश्वासूपणा (दृश्ये 25-27) 7. देवाची योजना प्रगती करते (दृश्ये 28-32_ 8. नियमशास्त्र आणि संदेष्ट्ये (दृश्ये 33-36