पवित्र शास्त्र कसे वाचावे: पात्र
Loading...

My360 Helper


आपल्यापैकी बर्‍याचजणांच्या मनात पवित्र शास्त्रमधील पात्र पापी किंवा संत आहेत, चांगले किंवा वाईट आहेत असे विचार असतात. किमान अशाच प्रकारे पवित्र शास्त्रातील कथा मुलांना सादर केल्या जातात. या व्हिडिओमध्ये, पवित्र शास्त्राचे लेखक पात्रांना आपल्या कलपणेपेक्षा अधिक जटिल आणि नैतिक तडजोड करणारे म्हणून कसे सादर करतात ते शोधून काढू. #BibleProject #मत्तय #पात्र