My360 Helper


प्रत्येक कथा कुठेतरी घडली पाहिजे आणि बर्‍याचदा स्थानांचा, त्या ठिकाणी पुर्वी घडलेल्या घटनांमुळे विशिष्ट अर्थ किंवा महत्त्व दिसून येते. या व्हिडिओमध्ये आम्ही पवित्र शास्त्राचे लेखक वाचकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी किंवा त्यांना गोंधळात टाकण्यासाठी कथानकातील पार्शवभूमीचा कशा प्रकारे वापर करतात यांचा शोध करणार आहोत. पवित्र शास्त्रातील कथांमध्ये स्थान आणि कालानुक्रमेकडे लक्ष दिल्याने अर्थपूर्णतेचा गहन थर उकलतो. #BibleProject #मत्तय #पार्शवभूमी