तुम्हाला याचा कधी विचार आला का की पवित्र शास्त्राच्या पहिल्या काहीं पुस्तकांमध्ये पवित्र शास्त्रातले अनेक पुरातन नियम का आहेत? आधुनिक वाचकांनी त्यांच्या विषयी काय करावे आणि त्यातील अनेक नियम इतके विचित्र का आहेत? या व्हिडिओमध्ये आपण ह्याचा शोध घेणार आहोत की प्राचीन इस्राएलला हे कायदे का दिले गेले आणि ते पवित्र शास्त्रच्या एकूण कथेत कसे बसतात. #BibleProject #मत्तय #नियम