My360 Helper


पवित्र शास्त्रामधील एक तृतीयांश भाग हा प्राचीन इस्राएली कवितांचा आहे हे आपणांस ठाऊक आहे काय? कविता मानवी संवादाचा एक समृद्ध आणि कलात्मक प्रकार आहे, परंतु बहुतेक वेळा ती वाचणे सर्वात कठीण आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही पवित्र शास्त्रातील काव्याची अद्वीतीय वैशिष्ट्ये शोधू, जेणेकरुन आपण स्वतःसाठी त्यातील सौंदर्य आणि सामर्थ्य शोधू शकू. #BibleProject #मत्तय #नियम