तीतावरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. येशूची सुवार्ता आणि आत्म्याचे सामर्थ्य क्रेतीय संस्कृतीला आतून कसे परिवर्तित करू शकते हे दाखवण्यासाठी पौल तीताची नेमणूक करतो. #BibleProject #मत्तय #तीताला