उत्पत्ती १-११, विषयी विहंगावलोकन करुन देणारा आमचा व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी आहे. उत्पत्तीत, देव एक उत्तम जग बनवितो आणि मानवांना त्याच्यावर राज्य करण्याची आज्ञा देतो आणि मग ते वाईटात पडतात आणि सर्व काही नष्ट करतात. #BibleProject #जूनाकरार #उत्पत्ती
विहंगावलोकन: उत्पत्ती १-११
फेवरेट मधे जोड़ा