हबक्कूकवरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. हबक्कूक जगातील वाईट आणि अन्यायाच्या दरम्यानही देवाची चांगुलपणा समजून घेण्यासाठी संघर्ष करत आहे. #BibleProject #मत्तय #हबक्कूक