प्रभुवर विश्वास ठेवून त्याचा सन्मान करा.
दशमांश - एक पवित्र अर्पण
जेव्हा आपण प्रभू च्या भांडारात आपले दशमांश आणतो तेव्हा प्रभू आकाशकपाटे उघडून आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो.
माणसाच्या मुखात जीवन आणि मरण ( भाग 3)
ज्या मुखाने आपण देवाची स्तुती आराधना आणि प्रार्थना करतो त्याच मुखाने आपण देवाने घडवलेल्या माणसांना श्राप ही देतो. हे योग्य आहे का?
माणसाच्या मुखात जीवन आणि मरण ( भाग 2)
दुसऱ्यांसाठी आणि स्वतःसाठी जीवन, जीवन आणि फक्त जीवनाचीच घोषणा करा.
माणसाच्या मुखात जीवन आणि मरण ( भाग 1)
माणूस आपल्या तोंडचे फळ खाईल, चांगलं म्हणाल तर चांगलं फळ आणि वाईट म्हणाल तर वाईट फळ पदरी पडेल.
ओठांनी स्तुती नको तर आत्म्याने आणि खरेपणाने प्रभुची स्तुती करा.
प्रभू अंतःकरण ओळखतो, तो बाहेरचं मानवी स्वरूप पाहत नाही म्हणून अंतकरणाने त्याची स्तुती प्रशंसा करा, त्याचा सन्मान करा.
तुम्हाला भारीपानातून मुक्त व्ह्याचे असेल तर तुमच्या हृदयाने त्या सर्वांना क्षमा करा.
तुमच्या मनात कोणाविषय राग आहे का चाचपून पहा. जर असेल तर आधी त्यांना क्षमा करा.
एकमेकांना क्षमा करा, कोणाविषय आपल्या मनात राग ठेवू नका.
तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना क्षमा करतात तेव्हा तुमच्या हृदयात शांती येईल . जसं येशू ने अपल्याला क्षमा केलं तसं आपणही प्रत्येकाला क्षमा करू.
आपण आपल्या जिभेवर ताबा ठेवला पाहिजे (भाग 2)
चांगली जीभ त्याचा जीव वाचवते पण वाईट बोलल्याने अनेक संकटे येतात.
आपण आपल्या जिभेवर ताबा ठेवला पाहिजे (भाग 1)
जे आपल्या जिभेवर ताबा ठेवतात त्यांना चांगले दिवस दिसतील पण जे विचार न करता बोलतात त्यांच्या जीवनात विनाशाला आमंत्रण मिळते.
तुमचा विश्वास असेल तर तुम्ही देवाचा गौरव पाहाल.
तुमच्या मनात शंकांना स्थान देऊ नका परंतु तुमच्या पूर्ण मनाने येशूवर विश्वास ठेवा.